{
  "village_code": "270400134041100001",
  "village_name": "लोणार भाग 2",
  "taluka_name": "लोनार",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 10814,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:40:17Z",
  "surveys": [
    "293/2/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून घेणार : पंजाब नशनल बँक ,शाखा नाशिक\nलिहून देणार : अर्जुन भिवसनराव काटे ,श्री पलसिद्ध कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड मेहकरयांच्या तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता राजेंद्र साहेबराव काटे\nप्रमाणे अर्जुन भिवसनराव काटे ,श्री पलसिध्द कन्ट्रक्शन प्रा.लि.मेहकर ,श्री पलसिध्द कन्ट्रक्शन प्रा.लि.मेहकर यानी पंजाब नॅशनल बँक शाखा बुलडाणा ,पंजाब नॅशनल बँक शाखा नाशिक यांच्या कडुन रक्कम रु 48 ,0 000,000 अठ्ठेचाळीस कोटी कर्ज घेवून गहाणखत करुन दिले रा. लोणार भाग 2 यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 6415 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 48 00 00 000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 293/2/प्लॉट नं 1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पंज नशनल बँक यांचेकडील पत्र क्रमांक 813500 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 48 00 00 000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.लिहुन देणार : अर्जुन भिवसनराव काटे रा. लोणार भाग 2 यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 6415 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 48 00 00 000 /- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 293/2/प्लॉट नं 1, 293/2/प्लॉट नं 10, 293/2/प्लॉट नं 11, 293/2/प्लॉट नं 12 293/2/प्लॉट नं 2, 293/2/प्लॉट नं 3, 293/2/प्लॉट नं 4, 293/2/प्लॉट नं 5, 293/2/प्लॉट नं 6, 293/2/प्लॉट नं 7, 293/2/प्लॉट नं 8, 29 3/2/प्लॉट नं 9, वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्जुन भिवसनराव काटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक (813500) दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 48 00 00 000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे\n293/2/प्लॉट नं 1,293/2/प्लॉट नं 2,293/2/प्लॉट नं 6,293/2/प्लॉट नं 7,293/2/प्लॉट नं 9,293/2/प्लॉट नं 10,293/2/प्लॉट नं 3,293/2/प्लॉट नं 11,293/2/प्लॉट नं 12,293/2/प्लॉट नं 4,293/2/प्लॉट नं 5,293/2/प्लॉट नं 8",
  "talathi": "भाग्यश्री संतोष पवार"
}
