{
  "village_code": "270500010045880000",
  "village_name": "मोराडी",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1875,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:28:10Z",
  "surveys": [
    "18/अ/1",
    "18/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार सुरेश इंद्रभान सिरसाट यांनी कार्यालयात अर्ज सादर केला कि यांच्या मौजे मोराडी येथील शेत सर्वे न १८/ब व १८/अ/१ क्षेत्र ०.७५ हे आर व ०.४१ हे आर जमिनीवर यांचे बहिणी ज्यांचे लग्ना आधीचे नाव उषा इंद्रभान सिरसाट ,शोभा इंद्रभान सिरसाट ,ताई इंद्रभान सिरसाट ,निर्मला इंद्रभान सिरसाट ,असे होते फार्मर आयडी काढण्या करिता आधार वरील नाव ७/१२ शी सहमत असणे आवश्यक असते करिता आधार वरून नाव बदली करण्यात येत आहे आहे .उषा रामकृष्ण अभ्यंकर,शोभा कैलास बामणे ,निशाताई इसुधाकर सावळे ,निर्मला भीमराव वाकोडे करण्यात येत आहे .",
  "talathi": "किशोर सुघाकर गायकी"
}
