{
  "village_code": "270500010045890000",
  "village_name": "हिवरखेड भाग 1",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 8393,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:32:19Z",
  "surveys": [
    "105/क/29",
    "105/क/30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार-विनयकुमार रेखचंदजी राठी यांनी मौजे-हिवरखेड भाग-1 येथील सर्वे न-105/क/29 क्षेत्र-186.75 चौ.मी व सर्वे न-105/क/30 क्षेत्र-189.75 चौ.मी एकूण क्षेत्र-376.50 चौ,मी मधे बांधलेलें साची हाईट्स मधील ग्राउंड फ्लोअर वरील दुकान न-G-1 क्षेत्र-44.28 चौ.मी हे लिहून घेणार- सौरभ भाष्कर कुकडे यांनी दुय्यम निबंधक तेल्हारा यांच्याकडील दस्त क्र- 725 दि-5/3/2026, खरेदी रक्कम-1080000 रुपये घेऊन खरेदी केले.खरेदी दस्त नुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मोहन बिरा कुलाळ"
}
