{
  "village_code": "270500010045890001",
  "village_name": "हिवरखेड भाग 2",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 8500,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:32:38Z",
  "surveys": [
    "302/46"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि अकोला अर्बन को ऑप बँक लि अकोला शाखा हिवरखेड तर्फे शाखाधिकारी प्रशांत विनायकराव शिंगोकार\nगहाणखत लिहुन देणार : श्रीकांत निळकंठ शिंगोकार रा. हिवरखेड भाग 2 यांनी दुय्यम निबंधक तेल्हारा यांचेकडील दस्त क्रमांक 3101-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 302/46 क्षेत्र 0.9264 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीकांत निळकंठ शिंगोकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "समीर खान सरदार खान"
}
