{
  "village_code": "270500010045890001",
  "village_name": "हिवरखेड भाग 2",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 8508,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:32:38Z",
  "surveys": [
    "279/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमृत्युपत्र\nमृत्युपत्र करून देणार मार्तंडराव सूपराव देशमुख मृत्यू दि 25/12/2025 यांचे मौजे हिवरखेड भाग २ येथील शेत.स.नो.279/ब शेत्र 1.54.पो.ख.0.०4 हे. आर आकारणी 11.12 पैसे यांचे सामाईक मधील नामे निळकंठराव सूपराव देशमुख व मार्तंडराव सूपराव देशमुख हे क्षेत्र सामाईक मध्ये असून यातील मार्तंडराव सूपराव देशमुख यांचे मृत्युपत्रानुसार नोंदणी क्र1743 व दास्तावेज दि.24/06/2021 नुसार यांनी अभिजित निळकंठराव देशमुख यांना मृत्युपत्र द्वारे 1/2 हिस्सा दिलेला आहे परंतु सदर क्षेत्र हे सामाईक असल्यामुळे 1/2 हिस्सा संगणकिकृत होत नसल्यामुळे सदर निळकंठराव सूपराव देशमुख व मार्तंडराव सूपराव देशमुख यांचे जुने खाते बंद करून नवीन खाते क्र.4707 अभिजित निळकंठराव देशमुख व निळकंठराव सूपराव देशमुख यांचे सामाईक खाते तयार करून सदर फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "समीर खान सरदार खान"
}
