{
  "village_code": "270500010045890001",
  "village_name": "हिवरखेड भाग 2",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 8509,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T12:36:04Z",
  "surveys": [
    "452/अ",
    "453/अ",
    "453/क",
    "454/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा अकोला\nगहाणखत लिहुन देणार : मोनिका ज.विक्रम गोलेच्छा ,रमेशचंद्र रामचंद्र गोलेच्छा ,सुचिता ज. रमेशचंद्र गोलच्छा रा. हिवरखेड भाग 2 यांनी दुय्यम निबंधक अकोला-1 यांचेकडील दस्त क्रमांक 5225-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 452/अ, 453/अ, 453/क, 454/अ क्षेत्र 4.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोनिका ज.विक्रम गोलेच्छा ,रमेशचंद्र रामचंद्र गोलेच्छा ,सुचिता ज. रमेशचंद्र गोलच्छा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 40000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "समीर खान सरदार खान"
}
