{
  "village_code": "270500010045910000",
  "village_name": "बादखेड",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 841,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-09-11",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:25:04Z",
  "surveys": [
    "38/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 11/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/09/2026\nवि.तहसिलदार यांचे आदेश क्र. रामाक्र:टीएनसी-100/बादखेड/16/2025-26 नुसार मौजे बादखेड येथील सर्वे क्र. ३८/ब एकूण क्षेत्र ५.०९ हे.आर. सदर आदेशानुसार भोगवटदार वर्ग - २ ऐवजी भोगवटदार वर्ग - १ अशी दुरुस्ती करण्यात आली करिता फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "योगेश राजू बुलनकर"
}
