{
  "village_code": "270500010045910000",
  "village_name": "बादखेड",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 844,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T21:51:50Z",
  "surveys": [
    "28/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : सेवा सहकारी संस्त्था मर्यादित, सौंदळा\nलिहून घेणार : गजानन शांताराम पांडे, गोपाल शांताराम पांडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 28/क तपशिल : से.स.सो.सौदळा यास गहान रु.126000/- - 390\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश राजू बुलनकर"
}
