{
  "village_code": "270500010045930000",
  "village_name": "सौंदळा",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 2067,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T22:06:18Z",
  "surveys": [
    "28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : सेवा सहकारी संस्था मर्यादित, सौंदळा\nलिहून देणार : विजय समाधान नेमाडे रा. सौंदळा यांनी दिनांक 10/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 198000/- कर्ज घेऊन गट नंबर 28 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेवा सहकारी संस्था मर्यादित, सौंदळा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 198000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश राजू बुलनकर"
}
