{
  "village_code": "270500010045990000",
  "village_name": "गोर्धा",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 940,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:18:48Z",
  "surveys": [
    "154"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहुन घेणार : संत सेना महाराज केशशिल्पी महामंडळ , अकोला\nलिहुन देणार : चंद्रकांत श्रीराम वरटकार रा. गट नंबर/ सर्वे नंबर 154 यांनी संत सेना महाराज केशशिल्पी महामंडळ यांचेकडील जा.क्र संसेमकेम ,2026-27/अकोला /24 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.53 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत श्रीराम वरटकार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र जा.क्र संसेमकेम ,2026-27 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल शंकर मानवटकर"
}
