{
  "village_code": "270500010046020000",
  "village_name": "दानापुर",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 5230,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:22:10Z",
  "surveys": [
    "133"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nहक्क सोडल्याचा लेख\nलिहून घेणार- 1) प्रमोद प्रल्हादराव विखे\nलिहून देणार 1) विनोद प्रल्हादराव विखे\n2) मिना विजय चोरे\n3)ज्योत्सना देविदास सांगुनवेढे\nवरील लिहून देणार यांनी मौजे दानापूर येथील ग.न 133 एकून क्षेत्र 4.36 हे.आर मधील आपल्या ताब्यातील सामाईक मालकीचा हिस्सा 2.18 हे.आर जमिनीवरील आपला अविभाज्य वारसा हक्क लिहून घेणार यांना दस्त क्रमांक 2869 ने दिनांक 8/9/2026 रोजी विनामुल्य सोडून दिला.",
  "talathi": "अंकुश रामदास मानकर"
}
