{
  "village_code": "270500010046020000",
  "village_name": "दानापुर",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 5234,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:22:10Z",
  "surveys": [
    "268"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nविनायक वासुदेव कतोरे रा.दानापूर यांनी अर्ज दिला की माझे नावाने मौजे दानापूर येथे शेती गट न 268 खाता क्र 1767 क्षेत्रफळ 1.01 हे.आर असून यामध्ये माझे नाव विनायक वासुदेव कतोरे अपाक वडील वासुदेव रामकृष्ण कतोरे असून माझी जन्मतारीख 24 -7-2003 असून मला वयाची 23 वर्षे झाले असून मी सज्ञान झाल्यामुळे माझ्या नावासमोरील अपाक शेरा कमी करून त्याच गटात माझ्या नावे असलेल्या खाते क्रमांक 2359 मध्ये 1.01 क्षेत्र समाविष्ट करण्यात यावे असा अर्ज दिल्यावरून फेर घेण्यात आला .सोबत शाळा सोडल्याचा दाखला व आधार कार्ड जोडले आहे .",
  "talathi": "अंकुश रामदास मानकर"
}
