{
  "village_code": "270500010046050000",
  "village_name": "भिली",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 293,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:26:06Z",
  "surveys": [
    "29/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nनोंद- बोरवेल\nअर्जदार - कुचा तिमला ससोते रा.नवी तलाई ता. तेल्हारा यांनी अर्ज दिला की, मौजे. भिली शिवारात शेत सं. नं. 29/ब मध्ये 1.12 हे. आर शेती असून सदर शेती मध्ये 1 बोरवेल केले असून सदर बोरवेलची नोंद अर्जदार यांचे नावे 7/12 मध्ये करण्याकरिता अर्जदार यांनी अर्ज दिला असून अर्जानुसार स्थळनिरीक्षण करून नोंद करण्यात येत आहे.",
  "talathi": "सतीश आनंदा दांडगे"
}
