{
  "village_code": "270500010046100000",
  "village_name": "बोरव्हा",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1029,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:25:48Z",
  "surveys": [
    "38/इ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nनोंद - बोरवेल\nअर्जदार- रामजी शहानु बेठे रा.बोरव्हा ता. तेल्हारा यांची मौजे. बोरव्हा शिवारात शेत सर्वे नं. 38/ई मध्ये 4.14 हे.आर समाईक शेती असून सदर शेती मध्ये अर्जदार यांचा नावे 7/12 मध्ये बोरवेलची नोंद करण्याकरिता अर्जदार यांनी अर्ज दिला असून सदर अर्जानुसार स्थळनिरीक्षण करून नोंद घेण्यात येत आहे.",
  "talathi": "सतीश आनंदा दांडगे"
}
