{
  "village_code": "270500010046120000",
  "village_name": "चितलवाडी",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 2080,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:19:51Z",
  "surveys": [
    "76/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nलिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शा अडगाव बु\nलिहून घेणार : सेवकराम शालिकराम सोनोने, मंगला सेवकराम सोनोने\nयांनी सर्व्हे क्रमांक : 76/अ/2 तपशिल : सेवकराम शालीकराम सोनोने यांनी सेंट्रल बँक अडगाव यांच्या कडुन र.रु. 50000/-कर्ज घेऊन गहाण खत करून दिले. - 1504\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया शा अडगाव बु\nयांचेकडील पत्र दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सतीश आनंदा दांडगे"
}
