{
  "village_code": "270500010046130000",
  "village_name": "सदरपुर",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1198,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:30:30Z",
  "surveys": [
    "48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी शा . खंडाळा\nलिहून घेणार : चित्राबाई ज.भिकाजी खंडेराव\nयांनी से.स.सो.खैरखेड रु.75000/- चित्राबाई - 781\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सहकारी सोसायटी शा. खंडाळा\nयांचेकडील पत्र दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सतीश आनंदा दांडगे"
}
