{
  "village_code": "270500010046160000",
  "village_name": "मालठाणा  बु.",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1890,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:26:59Z",
  "surveys": [
    "78"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा अडगाव बु.\nलिहून देणार : जेबअली जफरअली अ.पा.क.वडील जाफरअली अजगरअली रा.मालठाणा बु.यांनी\nसेन्ट्रल बँक ऑफ इंडीया दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर\n78 वर बोजा दाखल करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा अडगाव बु.यांचेकडील दिनांक\n24/09/2026 रोजी पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिता त्र्यंबक मंगळे"
}
