{
  "village_code": "270500010046160000",
  "village_name": "मालठाणा  बु.",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1894,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T21:54:13Z",
  "surveys": [
    "164"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा अडगाव बु.\nलिहून देणार : श्रीकृष्ण वासुदेव पांडव यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा अडगाव बु.यांचेकडून\nदिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 292820/- कर्ज घेऊन गट नंबर 164 क्षेत्र 2.02 हे.आर\nवर बोजा दाखल करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा अडगाव बु.यांचेकडील दिनांक 23/10/2026\nरोजी पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 292820/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे\nकागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिता त्र्यंबक मंगळे"
}
