{
  "village_code": "270500010046160000",
  "village_name": "मालठाणा  बु.",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1896,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T22:56:08Z",
  "surveys": [
    "50"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा अडगाव बु.\nलिहून देणार : चंद्रशेखर मनोहरराव देशमुख यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा अडगाव बु.यांचेकडील दस्त 4\nदिनांक 30/10/2026 प्रमाणे पीक कर्ज रुपये 205008/- तसेच डेयरी कर्ज रुपये 93702/- एकूण रक्कम रुपये\n298710/- कर्ज घेऊन गट नंबर 50 क्षेत्र 1.10 हे.आर.वर बोजा दाखल करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया\nशाखा अडगाव बु.यांचेकडील दिनांक 30/10/2026 रोजी पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये\n298710/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिता त्र्यंबक मंगळे"
}
