{
  "village_code": "270500010046180000",
  "village_name": "शिवाजीनगर",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1544,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:50:30Z",
  "surveys": [
    "80/ब",
    "80/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा अडगाव बु.\nलिहून देणार : अ.अनीस अ.रहेमान रा. शिवाजीनगर यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा अडगाव बु.\nयांचेकडील दिनांक 26/10/2026 प्रमाणे पीक कर्ज 159478/- तसेच डेयरी कर्ज 140000/- एकूण रक्कम\nरुपये 299478/- कर्ज घेऊन गट नंबर 80/ब, 80/ब/1 वर बोजा दाखल करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया\nशाखा अडगाव बु.यांचेकडील दिनांक 26/10/2026 रोजी पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये\n299478/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिता त्र्यंबक मंगळे"
}
