{
  "village_code": "270500010046200000",
  "village_name": "वरूड खु.",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 823,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T12:36:54Z",
  "surveys": [
    "7/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा अडगाव बु.\nलिहून देणार : उमेश अशोकराव चिकटे यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा अडगाव बु.यांचेकडून\nदिनांक 03/11/2026 प्रमाणे पीक कर्ज 206322/- तसेच डेयरी कर्ज 93170/- एकूण रक्कम रुपये\n299492/- कर्ज घेऊन 7/3 वर बोजा दाखल करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया यांचेकडील\nदिनांक 03/11/2026 रोजी पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 299492/- चा बोजा\nदाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिता त्र्यंबक मंगळे"
}
