{
  "village_code": "270500010046210000",
  "village_name": "मालपुरा",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 835,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T22:52:08Z",
  "surveys": [
    "11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : वि. तहसिलदार साहेब यांचे आदेश रामाक्र.टिएनसी-100/मालपुरा/06/2026-27\nआदेश दिनांक : 15/10/2026\nवि. तहसिलदार साहेब यांचे आदेश रामाक्र.टिएनसी-100/मालपुरा/06/2026-27 आदेश पारित दिनांक 15/10/2026 नुसार मौजे मालपुरा येथील गट नं. 11 मधील क्षेत्र 1.20 हे.आर शेत जमीनचे इतर अधिकार कोष्टकातील दिना परशराम संपत सोनाजी यांन शौकत उल्लाखा याजपासुन गट नं. 11 सालीम 53-54 साली मक्त्याने केला म्हणुन वि.श.व.वि.का.1951 प्रमाणे 53-54 ते 57-58 पर्यत सप झाला हि नोंद इतर अधिकारातुन सदर आदेशानुसार कमी करण्यात येत आहे.",
  "talathi": "प्रविण प्रभाकरराव देशमुख"
}
