{
  "village_code": "270500010046230000",
  "village_name": "काळेगांव",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1363,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T12:29:14Z",
  "surveys": [
    "164"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहुन घेणार : सेन्ट्रल बँक शाखा अडगाव बु\nलिहुन देणार : शरद दिनकरराव शेळके रा. काळेगांव गट नंबर/ सर्वे नंबर 164 यांनी दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170670/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.22 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शरद दिनकरराव शेळके , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 170670/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण प्रभाकरराव देशमुख"
}
