{
  "village_code": "270500010046260000",
  "village_name": "पाथर्डी भाग 1",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 2579,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:24:31Z",
  "surveys": [
    "301"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : से.सो.मूडगाव , तेल्हारा\nलिहून देणार : निलेश प्रल्हाद फुरसुले रा. पाथर्डी भाग 1 यांनी दुय्यम निबंधक तेल्हारा यांचेकडील दस्त क्रमांक 301 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 301 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक से.सो.मूडगाव यांचेकडील पत्र क्रमांक 301 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "लाला शंकरराव राठोड"
}
