{
  "village_code": "270500010046340000",
  "village_name": "बेलखेड",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 7124,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:25:25Z",
  "surveys": [
    "486"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026\nलिहून घेणार : bank of maharastra, तेल्हारा\nलिहून देणार : देवानंद सोमाजी भटकर रा. बेलखेड यांनी दुय्यम निबंधक तेल्हारा यांचेकडील दस्त क्रमांक 77 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 486 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक bank of maharastra यांचेकडील पत्र क्रमांक AG-77/AGRI/646757/llms/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदीप वीठठलराव ढोक"
}
