{
  "village_code": "270500010046470000",
  "village_name": "थार",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1684,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T21:49:26Z",
  "surveys": [
    "16/इ",
    "60/क",
    "60/ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, तेल्हारा\nलिहुन देणार : घनशाम हरीभाउु फोकमारे रा. थार यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 6625 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 16/इ, 60/क, 60/ड, वर बोजा दाखल करणेबाबत श्री घनशाम हरीभाउु फोकमारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 6625 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदीप वीठठलराव ढोक"
}
