{
  "village_code": "270500010046570000",
  "village_name": "दहीगांव",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 5240,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T22:46:25Z",
  "surveys": [
    "418"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nनोंदीचा प्रकार :-मृत्यूपत्र/व्यवस्थापन\nश्री पुरुषोत्तम गोकुलचंद खवास, यांनी अर्ज दिला की कै. गोकुलचंद भुरामल खवास हे 14/04/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले असून त्यांनी लिहून ठेवलेले नोंदणीकृत मृत्यूपत्रने त्यांनी आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरित केल्या आहेत :-\nराजू गोकुलचंद खवास (खाता क्रमांक :- 2612) लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चो. मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nगट/सव्र्व्हे क्रमांक 418-\nसंतोष गोकुलचंद खवास (खाता क्रमांक:-2613) लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nगट/सर्व्हे क्रमांक 418-\nसंजय गोकुलचंद खवास (खाता क्रमांक-2614) लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ. मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.ची.मी\nगट/सव्हें क्रमांक 418-\nपुरुषोत्तम गोकुलचंद खवास (खाता क्रमांक:-2615) लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर. चो. मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nगट/सर्व्हे क्रमांक 418-\nविष्णु गोकुलचंद खवास (खाता क्रमांक-2616) लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ. मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nदुय्यम निबंधक तेल्हारा जिल्हा अकोला यांचेकडील मृत्यूपत्र / व्यवस्थापन दस्त क्रमांक 3177 दिनांक 27/12/2021 या मृत्यूपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नात कमी करून मृत्यूपत्राप्रमाणे नावे दाखल केले",
  "talathi": "जिवन भोजु राठोड"
}
