{
  "village_code": "270500010046610000",
  "village_name": "खेलमुकरदम",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 827,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:18:15Z",
  "surveys": [
    "24/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहून घेणार : महराष्ट्र बँक तेल्हारा , तेल्हारा\nलिहून देणार : समाधान गणपत वाकोडे रा. खेलमुकरदम यांनी दुय्यम निबंधक तेल्हारा यांचेकडील दस्त क्रमांक 646683 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 96000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महराष्ट्र बँक तेल्हारा यांचेकडील पत्र क्रमांक 77 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 96000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हनुमान गुलाबराव घाटे"
}
