{
  "village_code": "270500010046680000",
  "village_name": "बाभुळगांव",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1055,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:25:13Z",
  "surveys": [
    "39/अ/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक , उकळी बाजार\nलिहून देणार : वंदना डिगांबर दुतोंडे रा. बाभुळगांव यांनी सेन्ट्रल बँक , उकळी बाजार क्रमांक 39 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39/अ/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक यांचेकडील पत्र क्रमांक 39 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन छगनलाल हळदकर"
}
