{
  "village_code": "270500010046680000",
  "village_name": "बाभुळगांव",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1059,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T22:50:16Z",
  "surveys": [
    "41/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nखातेदार प्रिया कैलास कोकाटे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले मौजे बाबुळगाव येथील गट न 41/अ क्षेत्र 1.66 हे.आर नाव प्रियंका कैलास कोकाटे ऐवजी प्रिया कैलास कोकाटे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तलाठी कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने प्रियंका कैलास कोकाटे ऐवजी प्रिया कैलास कोकाटे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे नावात बदल करणेसाठी त्यांनी प्रतिज्ञापत्र ,आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे सादर केली.त्यावरून दुरुस्ती फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "गजानन छगनलाल हळदकर"
}
