{
  "village_code": "270500010046690000",
  "village_name": "वागरगांव",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1404,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T12:33:49Z",
  "surveys": [
    "22/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nप्रमाणित वाटणीपत्र फेरफार क्रमांक 1356 नुसार इतर अधिकार मधील विहीर हक्क 1/2 शिवशंकर नरहरी मार्के व रवी नरहरी मार्के यांना देण्यात आला आहे त्यामुळे इतर अधिकार मध्ये असलेले विहीर नरहरी रामकृष्ण मार्के यांचे नाव कमी करून विहीर हक्क 1/2 शिवशंकर नरहरी मार्के व रवी नरहरी मार्के यांचे नाव दाखल केले.",
  "talathi": "गजानन छगनलाल हळदकर"
}
