{
  "village_code": "270500010046690000",
  "village_name": "वागरगांव",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1406,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T22:54:03Z",
  "surveys": [
    "17/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nनोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nहक्कसोड लिहुन घेणार - सुखदेव पांडुरंग वानखडे\nहक्कसोड लिहुन देणार - जगदेव पांडुरंग वानखडे ,पार्वती उदयभान वानखडे ,सुमनबाई शिवराम वानखडे\nयांनी आपल्या मालकीची मौजे वागरगाव येथील गट नं. 17/अ क्षेत्र 0.81 हे आर वर विनामुल्य हक्कसोड लेख करुन घेणार यांचे नावे करुन दिले आहे.\nसदर हक्कसोडलेख हे रजिष्टर असुन दस्त क्रमांक 10780 दिनांक 29/10/2026 मुद्रांक शुल्क विनामुल्य चा आहे.",
  "talathi": "गजानन छगनलाल हळदकर"
}
