{
  "village_code": "270500010046760000",
  "village_name": "नरसीपूर",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1179,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:23:05Z",
  "surveys": [
    "60/इ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहून घेणार : से.सह.सो., तेल्हारा\nलिहून देणार : अनंता सुधाकर उपाध्ये रा. नरसीपूर यांनी दुय्यम निबंधक तेल्हारा यांचेकडील दस्त क्रमांक 17 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 184000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60/इ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक से.सह.सो. यांचेकडील पत्र क्रमांक 13 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 184000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हनुमान गुलाबराव घाटे"
}
