{
  "village_code": "270500010046790000",
  "village_name": "नेर",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 2407,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:23:56Z",
  "surveys": [
    "389/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nदुय्यम निबंधक कार्यालय तेल्हारा यांच्या द्व्यारे नोदणी केलेले घोषणापत्र दस्त क्रमांक 3002 दि.25-09-2026 नुसार खालील प्रमाणे इतर अधिकार मध्ये बाधकाम केलेल्या दुकानाची खातेदार प्रतिभा गजानन तायडे यांच्या नावे नोद घेण्यात आली.\nतळ मजला\nदुकान न 1 ते 7 प्रत्येकी क्षेत्र 144 चौ.मी.(16/9)\nदुकान न 7 ते 10 प्रत्येकी क्षेत्र 160 चौ.मी.(10/16)\nतळ माळा बहुउदेशिय हॉल क्षेत्र 1369 चौ.मी.\nपहिला माळा\nदुकान न 11 ते 17 प्रत्येकी क्षेत्र 144 चौ.मी.(16/9)\nदुकान न 18 ते 20 प्रत्येकी क्षेत्र 160 चौ.मी.(10/16)\nपहिला माळा बहुउदेशिय हॉल क्षेत्र 1369 चौ.मी.\nदुसरा माळा\nदुकान न 21 ते 27 प्रत्येकी क्षेत्र 144 चौ.मी.(16/9)\nदुकान न 28 ते 30 प्रत्येकी क्षेत्र 160 चौ.मी.(16/10)\nदुसरा माळा बहुउदेशिय हॉल क्षेत्र 1369 चौ.मी.",
  "talathi": "हनुमान गुलाबराव घाटे"
}
