{
  "village_code": "270500014050100040",
  "village_name": "सात्काबाद",
  "taluka_name": "तेल्हारा",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 5173,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:30:47Z",
  "surveys": [
    "74/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि नांदुरा अर्बन को ऑप बँक लि नांदुरा शाखा तेल्हारा तर्फे शाखाधिकारी स्वप्नील जगन्नाथ पांडव\nगहाणखत लिहुन देणार : अक्षय गजानन रायपुरे ,ऋषिकेश गजानन रायपुरे रा. सात्काबाद यांनी दुय्यम निबंधक तेल्हारा यांचेकडील दस्त क्रमांक 3144-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74/4 क्षेत्र 1.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय गजानन रायपुरे ,ऋषिकेश गजानन रायपुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदीप वीठठलराव ढोक"
}
