{
  "village_code": "270500020040502000",
  "village_name": "आकोट भाग 1",
  "taluka_name": "अकोट",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 23004,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार लिहुन देणार :-प्रफुल गोवर्धन म्हैसने रा. अकोट यांचे कसबे अकोट भाग १ येथील स.न. 20/१ मधील प्लॉट न. २४ ए व २४ ब चे एकत्रित क्षेत्रफळ १८५.८६ चौ.मी. मध्ये DOD विभाजन दस्त क्र. 1785 दि. 13/०4/२०२६ नुसार विभाजीत केलेल्या \" इगल कॉम्प्लेक्स \" मधील दुकान व फ्लॅट पैकी दुसरा मजल्यावरील - फ्लॅट नं एस.एफ -१ (SF-1) चे एकुण क्षेत्रफळ 53.63 चौ.मी. लिहुन घेणार :- अफजल खाँ आसीफ खाँ रा. अकोट यांनी दुय्यम निबंधक अकोट यांचे कडील खरेदी दस्त क्र 4578 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1205000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणारयाचे नाव गाव नमुना नं. 7/12 च्या इतर अधीकारामध्ये दाखल केले.",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:34:51Z",
  "surveys": [
    "20/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार लिहुन देणार :-प्रफुल गोवर्धन म्हैसने रा. अकोट यांचे कसबे अकोट भाग १ येथील स.न. 20/१ मधील प्लॉट न. २४ ए व २४ ब चे एकत्रित क्षेत्रफळ १८५.८६ चौ.मी. मध्ये DOD विभाजन दस्त क्र. 1785 दि. 13/०4/२०२६ नुसार विभाजीत केलेल्या \" इगल कॉम्प्लेक्स \" मधील दुकान व फ्लॅट पैकी दुसरा मजल्यावरील - फ्लॅट नं एस.एफ -१ (SF-1) चे एकुण क्षेत्रफळ 53.63 चौ.मी. लिहुन घेणार :- अफजल खाँ आसीफ खाँ रा. अकोट यांनी दुय्यम निबंधक अकोट यांचे कडील खरेदी दस्त क्र 4578 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1205000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणारयाचे नाव गाव नमुना नं. 7/12 च्या इतर अधीकारामध्ये दाखल केले.",
  "talathi": "गोपाल सुदामपंत वानरे"
}
