{
  "village_code": "270500020040502000",
  "village_name": "आकोट भाग 1",
  "taluka_name": "अकोट",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 23032,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:34:51Z",
  "surveys": [
    "23/4/59"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनन्स लि. शाखा आकोट\nगहाणखत लिहुन देणार : शाहरुख शाह हबीब शाह रा. आकोट भाग 1 यांनी दुय्यम निबंधक अकोट यांचेकडील दस्त क्रमांक 5193-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23/4/59 क्षेत्र 0.9100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शाहरुख शाह हबीब शाह यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गोपाल सुदामपंत वानरे"
}
