{
  "village_code": "270500020040502000",
  "village_name": "आकोट भाग 1",
  "taluka_name": "अकोट",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 23046,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T21:20:44Z",
  "surveys": [
    "110/1/41/A",
    "110/1/41/B",
    "110/1/42/B",
    "110/1/43/A",
    "110/1/43/B",
    "110/1/44/A",
    "110/1/44/B",
    "110/1/57/A",
    "110/1/61/B",
    "110/1/67/B"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.RTS-64/अकोट भाग-1/12/2026-2027\nआदेश दिनांक : 13/10/2026\nरा.मा.क्र.RTS-64/अकोट भाग-1/12/2026-2027 आदेश दिनांक : 13/10/2026 मा. तहसिलदार,अकोट यांचे फाईल वरील आदेश क्रमांक रा.मा.क्र.RTS-64/अकोट भाग-1/12/2026-2027 आदेश दिनांक 13/10/2026 नुसार मौजे अकोट भाग-1 येथील स.नं. 110/1 मधील खातेदार दिगंबर महादेव बोडखे व इतर यांचे ले-आऊट प्लॉट्स मध्ये मयत खातेदार दिगंबर महादेव बोडखे हे दि. 1/01/2023 रोजी मयत झाले असुन त्यांचा वारसाचा फेरफार क्र. 19435 दि. 30/01/2024 नुसार त्यांचे नाव कमी होवुन त्यांचे वारस हे वारसपंजी ठराव क्र. 987 नुसार नमुना सातबारा मध्ये दाखल झालेले आहेत. परंतू सदर वारसांची नोंद झाल्यानंतर ओडिसी अहवाल निरंक केले असता दिगंबर महादेव बोडखे हे नाव पुन्हा सातबारामध्ये आल्यामूळे वरील आदेशानुसार व वारस ठराव क्र. 987 तसेच फेरफार क्र. 19435 नुसार मयत खातेदार दिगंबर महादेव बोडखे यांचे नाव कमी करुन सातबारा दुरुस्ती करण्यात येत आहे .",
  "talathi": "गोपाल सुदामपंत वानरे"
}
