{
  "village_code": "270500020040502001",
  "village_name": "आकोट   भाग 2",
  "taluka_name": "अकोट",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 15968,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T12:18:00Z",
  "surveys": [
    "589/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहुन घेणार -सौ किर्ती अनिकेत बोचे देणार - 1) उमेश शंकर लोहीया 2) प्रतिक विजय चांडक 3)सुनिल भागीरथ सोमानी 4) सुजित भागीरथ सोमानी मौजे अकोट भाग 2 येथील सर्व्हे नंबर 589/12 मधील मा. तहसीलदार साहेब यांचे अकृषक आदेश . एन ए पी -34/आकोट भाग 2 /19/1988-1989 आदेश दिनांक 30/5/1989 चे अन्वये सदगुरु इाईट्स या व्यापारी संकुलातील दुसऱ्या मजल्यावरील फॅमिली युनिट नं 03 चे क्षेत्रफळ 62.23 चौ मि खरेदी दस्त क्र 1092 दनांक 09/03/2026 नुसार सदर फेरफार नोंद घेण्यात आली",
  "talathi": "दीनेश प्रल्‍हादराव मोहोकार"
}
