{
  "village_code": "270500020040502001",
  "village_name": "आकोट   भाग 2",
  "taluka_name": "अकोट",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 15969,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T12:18:00Z",
  "surveys": [
    "477/1/ब/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहुन घेणार - श्री देवेंद्र प्रकाश वाडेकर सौ अश्विनी देवेंद्र वाडेकर देणार - गजानन दत्तात्रय भांबुरकर मौजे अकोट भाग 2 येथील सर्व्हे नंबर477/1ब मधील प्लॉट नं 15 क्रिष्णार्जुन विहार अकोला रोड आकांक्षा नगर मधिल पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं एफ-एफ यु 3 चे क्षेत्रफळ 47.58 चौ मि खरेदी दस्त क्र 2436 दनांक 29/06/2018व मा. तहसिलदार साहेब अकोट यांचे आदेश क्र प्रस्तु-3/ना.तह./ कावि- 08/2026 दिनांक 06/01/2026 व मा तहसिलदार साहेब यांचे आदेश क्र क्र पस्तु 3/ना.तह/कावी 08/2026 दिनांक 06/01/2026 नुसार सदर फेरफार नोंद घेण्यात आली",
  "talathi": "दीनेश प्रल्‍हादराव मोहोकार"
}
