{
  "village_code": "270500020040502001",
  "village_name": "आकोट   भाग 2",
  "taluka_name": "अकोट",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 15970,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T12:18:00Z",
  "surveys": [
    "689/3/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nविजय रामकृष्ण हाडोळे यांनी खरेदीखतानुसार पटेल हाईटस पोपटखेड रोड अकोट या संकुलातील बांधकाम केलेल्या दुकानापैकी तळ मजल्यावरील दुकान नं. जी-एसएच-9 क्षेत्र 5.92 चौ.मि. 63.72 चौ.फुट अवि. हिस्सा 1.97% हे लिहुन देणार - दिपक सदाशिवराव पिंगळे ,प्रविण विजयराव साऊरकर यांनी दुय्यम निबंधक आकोट यांचे कडील दस्त क्रमाक 3460 दिनांक 09/07/2026 रक्कम 190000/- नुसार खरेदीखत करुन लिहुन घेणार यांना वरील प्रमाणे खरेदीखत करुन दिले आहे.",
  "talathi": "दीनेश प्रल्‍हादराव मोहोकार"
}
