{
  "village_code": "270500020047170000",
  "village_name": "वडाळी सटवाई",
  "taluka_name": "अकोट",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1412,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:55:06Z",
  "surveys": [
    "132"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026\nलिहून घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र, अकोट\nलिहून देणार : महादेव अग्रो इंडस्ट्रीज तर्फे भागीदार आरती अभिषेक तरडेजा,प्रांजली परेश कुळकर्णी,सारीका संदिप कुळकर्णी,रिता रविंद्रप्रसाद तरडेजा. रा. वडाळी सटवाई यांनी दुय्यम निबंधक अकोट यांचेकडील दस्त क्रमांक 3543 दिनांक 14/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 132 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रेखा रमेशराव गुजरकर"
}
