{
  "village_code": "270500020047290000",
  "village_name": "रुधाडी प्र. खटकाळी",
  "taluka_name": "अकोट",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 605,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:53:07Z",
  "surveys": [
    "16/1/2",
    "16/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रामाक्र.MCA-5/मौजे रुधाडी प्र खटकाळी/24/2025-26\nआदेश दिनांक : 16/06/2026\nवि. तहसिलदार साहेब यांचे रामाक्र.MCA-5/मौजे रुधाडी प्र खटकाळी/24/2025-26 आदेश पारित दिनांक 16/06/2026 नुसार मौजे - रुधाडी प्र. खटकाळी येथील गट नं.16/2 मधील शेताच्या वहितीसाठी गट नं.16/1/2 च्या पश्चिमेकडील धु-याचे आतून ट्रॅक्टर,हार्वेस्टर व इतर शेती उपयोगी यंत्र सामुग्रीसह जाणे-येणे करण्याकरीता रस्ता सदर आदेशानुसार देण्यात आले. सदर नोंद शासन निर्णय क्र. जमील 2025/प्र.क्र.47/ज1अ दिनांक 22 मे 2025 नुसार उक्त रस्त्याची नोंद संबंधीत अधिकार अभिलेखावर इतर अधिकार रकान्यामध्ये घेण्यात आली.",
  "talathi": "निलेश भास्कर देऊळकार"
}
