{
  "village_code": "270500020047420000",
  "village_name": "रुधाडी प्र. चिंचोणा",
  "taluka_name": "अकोट",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 559,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:53:15Z",
  "surveys": [
    "59",
    "69"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : वि. उपविभागीय अधिकारी साहेब यांचे आदेश RTS-59/अकोलखेड आणि रुधाडी प्र. चिंचोणा/48/2024-25\nआदेश दिनांक : 17/10/2025\nवि. उपविभागीय अधिकारी साहेब यांचे आदेश RTS-59/अकोलखेड आणि रुधाडी प्र. चिंचोणा/48/2024-25 Eqjcourt No.2025-00044 आदेश पारित दिनांक 17/10/2025 व वि. नायब तहसिलदार साहेब यांचे आदेश रामाक्र.RTS-59/अकोलखेड आणि रुधाडी प्र चिंचोणा/05/2012-13 आदेश पारित दिनांक 17/04/2025 नुसार मौजे - रुधाडी प्र. चिंचोणा येथील गट नं. 59 मधील सामाईक क्षेत्र 1.17 हे.आर व गट नं. 154 मधील सामाईक क्षेत्र 2.05 हे.आर व पोटखराब क्षेत्र 0.08 हे.आर व गट नं. 69 मधील सामाईक क्षेत्र 1.39 हे.आर व पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर मधील खातेदार बबन हरिसा सावळे यांचे नाव सदर आदेशानुसार कमी करण्यात येत आहे.",
  "talathi": "निलेश भास्कर देऊळकार"
}
