{
  "village_code": "270500020047540000",
  "village_name": "पणज",
  "taluka_name": "अकोट",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1987,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T21:52:25Z",
  "surveys": [
    "252/253/254/71"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मे. श्रीराम फायनान्स लि.शाखा आकोट\nगहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर प्रल्हाद अस्वार रा. पणज यांनी दुय्यम निबंधक अकोट यांचेकडील दस्त क्रमांक 5263-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 252/253/254/71 क्षेत्र 0.0104 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर प्रल्हाद अस्वार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nराजेश ज्ञानेश्वर अस्वार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "RAJENDRA BALCHAND CHARAWANDE"
}
