{
  "village_code": "270500020047670000",
  "village_name": "मिर्झापुर",
  "taluka_name": "अकोट",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 475,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "शेततळयाची नोंद",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T12:33:42Z",
  "surveys": [
    "6",
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार - शेततळयाची नोंद\nअर्जदार - मिना विठठल सपकाळ यांनी अर्ज दिला की मौजे - मिर्झापुर येथील गट नं. 6 मध्ये शेततळा असुन सदर नोंद अर्जदार यांनी दिलेले प्रतिज्ञालेख नुसार इतर अधिकार कोष्टकात मिना विठठल सपकाळ यांच्या नावे 1 शेततळयाची नोंद घेण्यात आली.\nनोंदीचा प्रकार - सागवान झाडाची नोंद\nअर्जदार - विठठल वासुदेव सपकाळ यांनी अर्ज दिला की मौजे - मिर्झापुर येथील गट नं. 6 मध्ये 5 सागवान झाडे व 40 बांबुचे झाड असुन सदर अर्जदार यांनी दिलेले प्रतिज्ञालेख नुसार सातबारा मधील इतर अधिकार कोष्टकात विठठल वासुदेव सपकाळ यांच्या नावे नोंद घेण्यात आली.\nअर्जदार - विठठल वासुदेव सपकाळ यांनी अर्ज दिला की मौजे - मिर्झापुर येथील गट नं. 66 मध्ये शेततळा असुन सदर नोंद अर्जदार यांनी दिलेले प्रतिज्ञालेख नुसार इतर अधिकार कोष्टकात विठठल वासुदेव सपकाळ काळ यांच्या नावे 1 शेततळयाची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "जयश्री प्रदीप बेलसरे"
}
