{
  "village_code": "270500020047800000",
  "village_name": "आसेगांव बाजार",
  "taluka_name": "अकोट",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1661,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:37:12Z",
  "surveys": [
    "100"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार श्री.प्रविण तुळशिराम सोळंके यांनी दिलेल्या अर्ज, मृत्यूचे दाखले, सत्य प्रतिज्ञालेख, स्थानिक चौकशी अहवाल नुसार मौजे आसेगाव बाजार येथील गट क्र 100, सामाईक क्षेत्र 1.30 हे आर चे खातेदार विमलाबाई ज.तुळशिराम सोळंके ह्या दि 28/05/2021 रोजी मयत झ्याल्या असुन त्यांचे वारस पुढीलप्रमाणे आहे\n(1) तुळशिराम दलपत सोळंके - वय 95 वर्ष – नाते पती\n(2) मंगेश तुळशिराम सोळंके - वय 50 वर्ष - नाते मुलगा\n(3) ज्योती देविसिंग डाबेराव – वय 48 वर्ष – नाते मुलगी\n(4) प्रविण तुळशिराम सोळंके - वय 44 वर्ष – नाते मुलगा\n(5) किरण तुळशिराम सोळंके – वय 40 वर्ष – नाते मुलगा\nकरिता अर्जदार यांनी सादर केलेल्या अर्ज, मृत्यूचे दाखले, सत्य प्रतिज्ञालेख, स्थानिक चौकशी अहवाल नुसार विमलाबाई ज.तुळशिराम सोळंके हे मयताचे नाव कमी करून वारस नोंद घेण्यात आली",
  "talathi": "स्‍वाती ईश्‍वरसिंग चव्‍हाण"
}
