{
  "village_code": "270500020047930000",
  "village_name": "नयनापूर",
  "taluka_name": "अकोट",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 667,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T22:41:46Z",
  "surveys": [
    "53/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nसंदीप सदाशिव वानखडे रा. नयनापूर(खाता क्रमांक181) यांचे गट/सर्व्हे क्रमांक53/2, लागवडीयोग्य क्षेत्र 2.1900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.07 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.12 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगोपाल गोवर्धन गेबड , (खाता क्रमांक :-192)गट/सर्व्हे क्रमांक 53/2 लागवडीयोग्य क्षेत्र 2.07 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.12 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक अकोट जिल्हा अकोला यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3453 दिनांक 09/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1710000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "आशीर ऑर्थर परमार्थ"
}
