{
  "village_code": "270500020048040000",
  "village_name": "पुंडा",
  "taluka_name": "अकोट",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 2056,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:49:05Z",
  "surveys": [
    "441"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा अकोट\nगहाणखत लिहुन देणार : प्रसाद मदनराव कुलट रा. पुंडा यांनी दुय्यम निबंधक अकोट यांचेकडील दस्त क्रमांक 5005-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 340000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 441 क्षेत्र 2.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रसाद मदनराव कुलट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 340000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अंबादास रामाजी चव्‍हान"
}
