{
  "village_code": "270500020048040000",
  "village_name": "पुंडा",
  "taluka_name": "अकोट",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 2059,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T22:46:07Z",
  "surveys": [
    "355",
    "363"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : सेवा सहकारी सोसायटी पुंडा\nलिहुन देणार : भूषण प्रकाशराव कुलट रा. पुंडा गट नंबर/ सर्वे नंबर 355\nलिहुन घेणार : सेवा सहकारी सोसायटी पुंडा, पुंडा\nलिहुन देणार : भुषण प्रकाश कुलट रा. पुंडा गट नंबर/ सर्वे नंबर 363 यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 216000/- कर्ज घेऊन क्षेत्र 4.55 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भूषण प्रकाशराव कुलट , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 216000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अंबादास रामाजी चव्‍हान"
}
